🙇Ganesh Chaturthi Special Video Editing In Alight Motion😍 || 🙏Ganpati Bappa Status Video Editing😍 ||

   

 AG CREATIONS

🙇Ganesh Chaturthi Special Video Editing In Alight Motion😍 || 🙏Ganpati Bappa Status Video Editing😍 ||

य शिवराय भावांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन आणि interesting Blog मध्ये. भावांनो आपल्या आजच्या Blog मध्ये आपण एकदम Kdk असा Video करायला शिकणार आहोत....



⭕ STEP 1

मित्रांनो सर्वांत अगोदर तुम्हांला खाली दिलेल्या "TELEGRAM CHANNEL " बटणावर क्लिक करून आपल्या TELEGRAM CHANNEL ला लगेच जॉईन करायचं आहे कारण मित्रांनो आपण याठिकाणी EDITING साठी लागनारे सर्व मटेरियल FREE मध्ये देत असतो. 

⭕ STEP 2

खाली दिलेल्या " SHAKE EFFECT PRESET " च्या बटणावर क्लिक करा नंतर आपला ALIGHT MOTION APP ओपन होईल मग तिथे IMPORT चा ओपशन मिळेल त्यावर क्लिक करा मग तो प्रोजेक्ट आपल्या ALIGHT MOTION APP मध्ये ADD होईल.

⭕ STEP 3

खाली दिलेल्या " BEAT MARK " च्या बटणावर क्लिक करा नंतर आपला ALIGHT MOTION APP ओपन होईल मग तिथे IMPORT चा OPTION मिळेल त्यावर क्लिक करा मग तो प्रोजेक्ट आपल्या ALIGHT MOTION APP मध्ये ADD होईल. 

⭕ STEP 4

ALL MATERIAL DOWNLOAD " च्या बटणावर क्लिक करून ती झिप फाईल डाऊनलोड करायची आहे आणि ही फाईल EXTRACT करून घ्यायची आहे.मग आपले सर्व मटेरिअल आपल्या मोबाईलमध्ये एड होईल.

(Zip File Password Available In Video) 

⭕ STEP 5

मित्रांनो जर इडिटिंग करताना तुम्हांला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल , तर तुम्ही मला खाली दिलेल्या आपल्या " INSTAGRAM " च्या बटणावर क्लिक करून आपल्या " @agcreations_7972" या ID ला फॉलो करा आणि मेसेज करा. तिथे तुम्हांला 24 तासांच्या आत नक्की REPLAY मिळून जाईल.


तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या आशाचप्रकारच्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्येब्लॉगमध्ये... 

धन्यवाद..!!