AG CREATIONS
😍Nisha Guragain Special Beat Sync Status Video Editing In Alight Motion😘 || ❤Nisha Status Editing ||
जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन आणि interesting Blog मध्ये. भावांनो आपल्या आजच्या Blog मध्ये आपण एकदम Kdk असा Video करायला शिकणार आहोत....
मित्रांनो सर्वांत अगोदर तुम्हांला खाली दिलेल्या "TELEGRAM CHANNEL " बटणावर क्लिक करून आपल्या TELEGRAM CHANNEL ला लगेच जॉईन करायचं आहे कारण मित्रांनो आ
पण याठिकाणी EDITING साठी लागनारे सर्व मटेरियल FREE मध्ये देत असतो.
खाली दिलेल्या " SHAKE EFFECT PRESET " च्या बटणावर क्लिक करा नंतर आपला ALIGHT MOTION APP ओपन होईल मग तिथे IMPORT चा ओपशन मिळेल त्यावर क्लिक करा मग तो प्रोजेक्ट आपल्या ALIGHT MOTION APP मध्ये ADD होईल.
⭕ STEP 3खाली दिलेल्या " BEAT MARK " च्या बटणावर क्लिक करा नंतर आपला ALIGHT MOTION APP ओपन होईल मग तिथे IMPORT चा OPTION मिळेल त्यावर क्लिक करा मग तो प्रोजेक्ट आपल्या ALIGHT MOTION APP मध्ये ADD होईल.
⭕ STEP 4ALL MATERIAL DOWNLOAD " च्या बटणावर क्लिक करून ती झिप फाईल डाऊनलोड करायची आहे आणि ही फाईल EXTRACT करून घ्यायची आहे.मग आपले सर्व मटेरिअल आपल्या मोबाईलमध्ये एड होईल.
(Zip File Password Available In Video)
⭕ STEP 5मित्रांनो जर इडिटिंग करताना तुम्हांला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल , तर तुम्ही मला खाली दिलेल्या आपल्या " INSTAGRAM " च्या बटणावर क्लिक करून आपल्या " @agcreations_7972" या ID ला फॉलो करा आणि मेसेज करा. तिथे तुम्हांला 24 तासांच्या आत नक्की REPLAY मिळून जाईल.
तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या आशाचप्रकारच्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्येब्लॉगमध्ये...
धन्यवाद..!!