NEW SHAKE EFFECT 2

 जय शिवराय 

नमस्कार भावांनो कसे आहात सर्व ठीक ना आज आपण नवीन जबरदस्त धमाकेदार लई भारी नाद खुळा अशी व्हिडीओ एडिटिंग घेऊन आलो आहे अच्छा ब्लॉक मध्ये आपण ट्रेंडिंग बीट सॉंग वापरणार आहोत. तर चला भावांनो वाट कसली बघायची लगेच आपण आपल्या एडिटिंग ला सुरुवात करू. 


तर भावांनो अशा प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲप ची गरज लागणार आहे. त्या ॲपच नाव आहे अलाईट मोशन या ॲपमध्ये तुम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग करू शकता तेही अतिशय सोप्या पद्धतीने तर वाट कसली बघता आहात लगेच डाउनलोड करा खालील दिलेल्या केसरी रंगाच्या बटणावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्या इंस्टॉल करणे ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. 

तर भावांनो आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी काही स्टेप्स तुम्हाला सांगितले आहेत जॅकी खूप सोप्या पद्धतीने आहे. 

पद्धत क्रमांक १:

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिलेला बिट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करून अतिशय सोप्या पद्धतीने इम्पोर्ट करून घ्या. हे सर्व प्रोजेक्ट मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. 

पद्धत क्रमांक २:

बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे त्या मध्ये मी तुम्हाला सर्व छायाचित्रांना इफेक्ट लावलेले उपलब्ध करून दिले आहेत. तर भावांनो शेक इफेक्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून त्वरित डाऊनलोड करून घ्यावे.

 

पद्धत क्रमांक ३:

तर भावांनो तुम्ही जर शेक इफेक्ट डाउनलोड केला असेल तर आता वेळ आलेली आहे मी व्हिडिओमध्ये वापरलेले मटरेल तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे आहे डाऊनलोड करने अतिशय सोपे आहे मी तिथे तुम्हाला गुगल ड्राईव्ह ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. मटरेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करून त्वरित डाऊनलोड करून घ्या. 

पद्धत क्रमांक ४:

तर भावांनो वरील सर्व दिलेले मटरेल व तसेच बीट मार्ग प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जर तुम्ही इम्पोर्ट केले असतील. तर आपल्या व्हिडिओला एडिटिंग ला सुरुवात करू. सर्वात पहिल्यांदा बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून आपण दिलेले पीएनजी फोटो इम्पोर्ट करून घ्यावे ते इम्पोर्ट केल्यानंतर सर्व फोटो इम्पोर्ट करून घ्या ते झाल्यानंतर आपण दिलेले शेख इफेक्ट उघडून सर्व शेख इफेक्ट व्हिडिओ च्या साह्याने एकएक करून फोटोला लावावे ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला जर कोणता क्रश चा पीएनजी लावायचा असं तर तो पण तुम्ही लावू शकता पीएनजी लावल्यानंतर आपला उत्कृष्ट असा लोगो पण लावून घ्या. ते लावल्यानंतर कोपऱ्यात दिलेल्या एक्सपोर्ट चा बटणावर क्लिक करून व्हिडिओ टेन ए टी पी व हाय बीट रेट वर एक्सपोर्ट करून घ्या. 

भावांनो तुम्हाला जर असेच नवनवीन प्रकारच्या एकदम सुंदर असे व्हिडिओ एडिटिंग बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. तिथं मी रोज वेगवेगळ्या प्रकारचे एडिटिंग व्हिडिओज टाकत असतो. 

                                      

आपला व्हिडिओ तर तयार झालेलाच आहे जर तुम्हाला तयार करताना कसली समस्या आली असेल तर खालील दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती आपल्याला मेसेज करावे किंवा आपण आपली मेल बॉक्स पण उपलब्ध करून दिले आहे तिथे पण आपण आपल्या समस्या लिहून मला पाठवू शकता.

 

मी प्रयत्न करेन की तुम्हाला चोवीस तासाच्या आत रिप्लाय भेटण. 

तर भावांनो असला तर आपला व्हिडिओ तयार झालाच आहे आता वेळ आली आहे निरोप घ्यायची जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक छानशी कमेंट करा. तर चला तर भावांनो बाय-बाय टाटा गुड बाय.